Pune : देहूनगरीत भक्तीमय वातावरण, बीज सोहळ्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट, पाहा खास फोटो!
कोरोनानंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत (Dehu) तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा आहे. देवस्थान प्रशासनाकडून यंदा जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

होय... देवानेच मला वाचवलंय... चहल-धनश्रीची क्रिप्टिक पोस्ट; घटस्फोट...

मंदिरात झाडू दान केल्याने काय होतं?

रोहित शर्माने केला 11 हजार धावांचा विक्रम, सचिनला टाकलं मागे

गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?

कफ्तानमध्ये करीनाचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

सोनम कपूर हिचा रॉयल लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स