pune gas blast | कपड्याप्रमाणे फाटले गॅस सिलेंडर, पाहा Photo कसा सुरु होता टँकरमधून गॅस भरण्याचा प्रकार

pune gas tanker blast | पिंपरी चिंचवड शहरात राजरोसपणे गॅस चोरीचा काळाबाजार सुरू होता. विविध साहित्यांचा वापर करत टँकरमधून गॅस काढला जात होता. हा गॅस काढताना एकामागे एक नऊ टाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात मोठा हादरा बसला.

| Updated on: Oct 09, 2023 | 11:38 AM
पुणे पिंपरी चिंचवडमधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ गॅस टँकर उभे करुन सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकार सुरु होता. त्यासाठी नोझल, पाईप, वजन काटा आणि सिलेंडरचा वापर केला गेला. गॅस भरण्यासाठी टँकरच्या आऊटलेटला कनेक्टर वापरले जात होते.

1 / 6
टँकरला कनेक्टर कनेक्ट केल्यानंतर गॅस हायप्रेशरमधून लोप्रेशर होतो. त्यानंतर कनेक्टरला पाच पाईप लावून पाच सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. भरलेल्या गॅसचे वजन करण्यासाठी या लोकांनी वजनकाट्याचाही वापर केला आहे.

2 / 6
टँकरमधून गॅस अवैधरित्या भरले जात असताना अनेक साहित्यांचा वापर केला गेला आहे. गॅस भरला जात असताना सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर एकामागे एक दहा सिलेंडर फुटले. अगदी एखादा कपडा फाटावा, असे हे सिलेंडर झालेले दिसून येत आहेत.

3 / 6
घटनास्थळी अनेक टाक्या मिळाल्या. एकाच वेळी पाच सिलेंडर भरले जात होते. घटनास्थळी टँकरला कनेक्टर लावलेले आढळून आले. त्या ठिकाणी गॅस गळतीही सुरु होती, असे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळी अनेक टाक्या मिळाल्या. एकाच वेळी पाच सिलेंडर भरले जात होते. घटनास्थळी टँकरला कनेक्टर लावलेले आढळून आले. त्या ठिकाणी गॅस गळतीही सुरु होती, असे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

4 / 6
एलपीजी गॅस खूप प्रेशरने बाहेर येतो. त्यामुळे आगीच्या ज्वाळा लांबपर्यंत जात होत्या. जवळ ठेवलेल्या सिलेंडरपर्यंत या आगीच्या ज्वाळा गेल्या. त्यानंतर एकामागे एक दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

5 / 6
पुण्यातील या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरु केला आहे. या स्फोटामुळे या परिसरात लावण्यात आलेली शाळेची तीन वाहने जळाली आहेत. स्फोट झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातारवण होते.

पुण्यातील या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरु केला आहे. या स्फोटामुळे या परिसरात लावण्यात आलेली शाळेची तीन वाहने जळाली आहेत. स्फोट झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातारवण होते.

6 / 6
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.