हॉलिवूड अभिनेता Leonardo DiCaprio याला डेट करत आहे ‘ही’ पंजाबी मॉडेल, जाणून घ्या कोण आहे नीलम गिल
हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे एक पंजाबी माॅडेलला लियोनार्डो डिकॅप्रियो हा डेट करत आहे. विशेष म्हणजे या पंजाबी माॅडेलची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळत आहे.