Pushpa 2 : ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आवाजावर अल्लू अर्जुनने 1 दिवसात कमावले 72 कोटी, कोण आहे तो?
Pushpa 2 : सध्या सगळीकडे अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची चर्चा आहे. मूळचा दक्षिणतेला असलेला हा चित्रपट आज सगळ्या देशात सुपरडूपर हिट ठरला आहे. अल्लू अर्जुनच्या या यशामध्ये एका मराठी अभिनेत्याच मोठ योगदान आहे. या मराठी अभिनेत्याच्या बळावर अल्लू अर्जुनने एकादिवसात तब्बल 72 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

नाकाला केक लावला अन्...रणबीर आलियाचा केकचा कटींगचा क्यूट व्हिडीओ

मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकरचं लिपलॉक; नेटकरी म्हणाले 'पप्या अन् माधुरी..'

जान्हवीच्या क्लासी आदा, चाहत्या नजरा हटेना

वयाच्या 50 व्या वर्षीही सोनाली बेंद्रेचा बोल्डनेस कायम

काही झालं तरी मॅच महत्त्वाची..; प्राजक्ता माळीच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स

ग्लॅमर सोडून हिजाबमध्ये दिसली सुहाना खान