Rahul Vaidya & Disha Parmar : राहुल आणि दिशाच्या संगीत पार्टीत बिग बॉसची गँग, राखी आणि विकासची दमदार एन्ट्री
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपं राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज (17 जुलै) त्यांनी आपल्या टेलिव्हिजन जगतातील सर्व मित्रांसाठी एक मोठी पार्टी ठेवली. यात कोण सहभागी झालं होतं याचेच हे खास फोटो.
Most Read Stories