रविवारी राज्यात कुठे रेड अलर्ट आणि कुठे ऑरेंज अलर्ट जाणून घ्या
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. रविवारी १४ जुलै रोजी देखील हवामान विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.

rain
- rain
- ठाण्यामध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- मुंबईमध्ये देखील सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु आहे. येथे येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
- राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.