Raj Thackeray Aurangabad : “भगवं वादळ” औरंगाबादेत पोहोचलं, भगवी शाल, फुलांचा वर्षाव, राज ठाकरेंचे हे फोटो बघाच
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल होताच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच हॉटेलवर पोहोचताच त्यांना भगवी शाल आणि आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे उपस्थित होते.
Most Read Stories