रजनीकांत ते विजय सेतुपती.. ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी चाहत्यांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. रजनीकांत, कमल हासन, धनुष, विजय सेतुपती या सेलिब्रिटींनी मतदान केलंय.
Most Read Stories