Kapoor family | कपूर खानदानाच्या सुनेवर आली लोणचे विकण्याची वेळ, पतीच्या निधनानंतर चक्क
कपूर खानदानाकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. विशेष म्हणजे यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. आताही टाॅपची अभिनेत्री म्हणून करिना कपूर खान हिच्याकडे बघितले जाते. टाॅपचा अभिनेता म्हणून रणबीर कपूर याच्याकडे बघितले जाते.