Rakhi Sawant | राखी सावंत हिचा उमराह पूर्ण, इस्लाम स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच अभिनेत्री थेट मदिनाला, चाहत्यांना म्हणाली, यापुढे मला कोणीही
राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलाय. यानंतर राखी सावंत हिच्यावर आदिल याने गंभीर आरोप केले आहेत.
Most Read Stories