Rakul Preet Singh हिच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा; अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

| Updated on: Mar 27, 2023 | 4:46 PM

Rakul Preet Singh Photoshoot : अभिनेत्री रकूल प्रीत सिंग हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीचे नुकताच इन्स्टाग्रामवर २३ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

1 / 5
Rakul Preet Singh Photoshoot: बॉविवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

2 / 5
आता ज्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत, त्या ड्रेसमध्य रकूल प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा नवा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र रकूलच्या नव्या लूकची चर्चा रंगलेली आहे.

3 / 5
 लांब स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये रकूल हीने चाहत्यांना घायाळ केलं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत २ लाख रुपये आहे. सध्या सर्वत्र रकूल आणि तिच्या ड्रेसचं कौतुक होत आहे.

4 / 5
अभिनेत्रीचे नुकताच इन्स्टाग्रामवर २३ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. हा आनंद देखील अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला.

5 / 5
रकूल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.