‘रामायण’मधल्या उर्मिलाचा मॉडर्न अंदाज; 38 वर्षांनंतर बदलला इतका लूक, ओळखणंही कठीण

अंजलीसोबतच्या भेटीचा व्हिडीओ सुनील यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं की गेल्या 30 वर्षांपासून अंजली ही ऑस्ट्रेलियामध्येच राहतेय. अंजलीने रामायण या मालिकेशिवाय काही हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

| Updated on: Jan 06, 2025 | 2:53 PM
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली व्यास तुम्हाला आठवतेय का? स्क्रीनवर पौराणिक कथेतील भूमिका साकारणारी अंजली खऱ्या आयुष्यात मात्र खूप मॉडर्न आहे.

1 / 5
याच मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांनी त्यांची ऑनस्क्रीन पत्नी उर्मिलाचा मॉडर्न अंदाज नेटकऱ्यांना दाखवला. सुनील यांनी सोशल मीडियावर अंजली यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

याच मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांनी त्यांची ऑनस्क्रीन पत्नी उर्मिलाचा मॉडर्न अंदाज नेटकऱ्यांना दाखवला. सुनील यांनी सोशल मीडियावर अंजली यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

2 / 5
या व्हिडीओमध्ये अंजली 'पुष्पा 2'मधील गाजलेल्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत सुनील यांनी म्हटलंय, "2025 मध्ये मी तुम्हाला नवी, मॉडर्न आणि नव्या रुपातली म्हणजेच ऑस्ट्रेलियन लूकमधली अंजली दाखवतो. तुम्ही 2024 मध्येही तिला भेटला आहात."

3 / 5
या व्हिडीओमध्ये अंजली व्यास ही रश्मिका आणि अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरताना दिसतेय. स्लिव्हलेस ब्लॅक ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये अंजली व्यास ही रश्मिका आणि अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरताना दिसतेय. स्लिव्हलेस ब्लॅक ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

4 / 5
रामायण ही मालिका बंद होऊन अनेक वर्षे उलटली तरी आजही त्यातील कलाकारांमध्ये मैत्रीपूर्ण नातं कायम आहे. जवळपास 30 वर्षांनंतर अंजली जेव्हा भारतात परतली, तेव्हासुद्धा तिने सुनील यांची भेट घेतली होती.

रामायण ही मालिका बंद होऊन अनेक वर्षे उलटली तरी आजही त्यातील कलाकारांमध्ये मैत्रीपूर्ण नातं कायम आहे. जवळपास 30 वर्षांनंतर अंजली जेव्हा भारतात परतली, तेव्हासुद्धा तिने सुनील यांची भेट घेतली होती.

5 / 5
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.