राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर लाल कार्पेट, रोषणाई, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज येत आहेत.

| Updated on: Dec 06, 2021 | 8:57 AM
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) आज  येत आहेत. राष्ट्रपती रामानथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

1 / 6
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं रायगड किल्ल्यावर जय्यत तयारी केली आहे.  यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहोत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं रायगड किल्ल्यावर जय्यत तयारी केली आहे. यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहोत

2 / 6
राज सदरेवरील शिवाजी महाराजांचा महाराजांचा पुतळा, होळीच्या माळावरील महाराजांचा पुतळा. समाधी जवळील श्रीजगदीश्वर मंदीर परीसर राष्ट्रपती महोदयांसाठी सर्व रायगड लाल कार्पेट, फुलं, रोषणाईने सज्ज करण्यात आला आहे.

3 / 6
राष्ट्रपतींकरीता प्रशासनाने रायगड किल्ला सुदंर सजवलेला असल्याने असेच चित्र सामान्य शिवप्रेमींसाठी असावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रपतींकरीता प्रशासनाने रायगड किल्ला सुदंर सजवलेला असल्याने असेच चित्र सामान्य शिवप्रेमींसाठी असावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

4 / 6
रायगडावर कुणी तरी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा वाद झाला

रायगडावर कुणी तरी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा वाद झाला

5 / 6
राष्ट्रपती रामानथ कोविंद  6 ते 9 डिसेंबर या चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज रायगडला ते भेट देतील. लोहगाव पुणे येथील एअर फोर्स स्टेशनला 7 डिसेंबरला भेट देतील. तर, 8 डिसेंबरला मुंबईत मिसाईल वेसेल स्काड्रन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.