रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि आलिया-रणबीर राजस्थानमधील रणथंभौर येथे सुट्टीसाठी गेले होते. तेथील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
आता रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि आलिया-रणबीर हे मुंबईत दाखल झाले आहेत त्यावेळेची हे काही फोटो
या फोटोत सोनी राजदान दिसत आहे.
नीतू कपूर देखील एका फोटोत दिसत आहे.
दीपिकाच्या इन्स्टा अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहे, तिचे अकाउंट हॅक करण्यात आले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीपिकाच्या सर्व पोस्ट डिलीट झाल्याचे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले.
अभिनेत्री दीपिका पदुकोण