शाहरुखच्या ‘मन्नत’लाही टक्कर देणार रणबीर-आलियाचा नवा बंगला; देणार लाडक्या लेकीचं नाव
अभिनेता रणबीर कपूरच्या मुंबईतील वांद्रे इथल्या नव्या बंगल्याचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं आहे. बुधवारी रणबीर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर त्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Most Read Stories