किसिंग सीनचा ‘या’ सेलिब्रिटींना आजही होतोय पश्चाताप; अभिनेत्रीसोबत तर 3 दिवस…

Kissing Scene | बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची स्वतःची मर्यादा ओलांडून सिनेमाच्या कथेची गरज म्हणून सिनेमात किसिंग सीन, इंटिमेट सीनसाठी होकार दिला. पण सिनेमांमध्ये किसिंग सीन दिल्यानंतर सेलिब्रिटींनी खंत व्यक्त केली. एवढंच नाही तर, बॉलिवूडमध्ये काही असे सेलिब्रिटी देखील आहेत, ज्यांना आजही सिनेमांमध्ये किसिंग सीन दिल्याचा पश्चाताप होता... आज त्याच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेवू...

| Updated on: Aug 29, 2023 | 9:34 AM
अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर करिश्माचं राज्य होतं. अनेक सुपरहीट सिनेने करिश्मा हिच्या नावावर आहेत. पण अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'राजा हिंदुस्तानी' सिनेमात दिलेल्या किसिंग सीनचा अभिनेत्रीला आजही पश्चाताप होतो. करिश्मा हिच्या तीन दिवस किंसिग सीनचं शुटिंग सुरु होतं...

1 / 5
 अभिनेत्री कंगना रनौत | कंगना आज बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत 'रंगून' सिनेमात दिलेल्या किसिंग सीनचा अभिनेत्रीला आजही पश्चाताप होतो. या किसिंग सीनचा उल्लेख अभिनेत्रीने सर्वात भयानक अनुभव असल्याचं सांगितलं होतं.

2 / 5
अभिनेता रणबीर कपूर | याने 'जग्गा जासूस' सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत किसिंग सीन शुट केलं होतं. किसिंग सीन दोघांच्या ब्रेकअपनंतर शूट झाल्यामुळे दोघांना देखील योग्य वाटत नव्हतं.

अभिनेता रणबीर कपूर | याने 'जग्गा जासूस' सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत किसिंग सीन शुट केलं होतं. किसिंग सीन दोघांच्या ब्रेकअपनंतर शूट झाल्यामुळे दोघांना देखील योग्य वाटत नव्हतं.

3 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित | वयाच्या २० व्या वर्षी बॉलिवूडच्या धक-धक गर्लने 'दयावान' सिनेमात किसिंग सीन शुट केले होते. शुटिंग सुरु असताना देखील अभिनेत्री प्रचंड रडत होती. त्या किसिंग सीनचा पश्चाताप अभिनेत्रीला आजही होत आहे.

4 / 5
 अभिनेता इमरान हश्मी | सीरियल किसर म्हणून अभिनेता इमरान हश्मी याची ओळख आहे. अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्या किसिंग आणि इंटिमेट सीन दिले आहेत. पण 'मर्डर' सिनेमातील किसिंग सीन दरम्यान आलेला अनुभव अभित्यासाठी सर्वात भयानक होता.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.