Aryan Khan | आर्यन खान याच्या वेब सीरिजमध्ये ‘हा’ बाॅलिवूड स्टार करणार धमाका, शाहरुख खानच्या मदतीला धावून गेला अभिनेता
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा नेहमीच चर्चेत असतो. आता आर्यन खान याची वेब सीरिज ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे आर्यन खान याच्या वेब सीरिजच्या शूटिंगलाही सुरूवात करण्यात आलीये. या वेब सीरिजची शूटिंग मुंबईत सुरू आहे.
Most Read Stories