लग्न तर खूप संस्कारांनी केलं अन् आता.. हनिमूनच्या फोटोंमुळे रणदीप हुडा ट्रोल

अभिनेता रणदीप हुडाने पत्नी लिन लैशरामसोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे दोघं सध्या केरळमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. हनिमूनच्या या फोटोंमुळेच रणदीप आणि लिनला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. पहा त्यांचे काही फोटो..

| Updated on: Jan 01, 2024 | 10:12 AM
अभिनेता रणदीप हुडाने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी गर्लफ्रेंड लिन लैशरामशी लग्न केलं. रणदीप आणि लिनचं हे लग्न अनेकांसाठी अनोखं होतं. कारण मणिपुरी पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला होता. सेलिब्रिटींचा असा अनोखा लग्नसोहळा नेटकऱ्यांनीही पहिल्यांदाच पाहिलं होतं.

1 / 6
लग्नानंतर जवळपास महिनाभराने रणदीप आणि लिन हनिमूनला गेले आहेत. केरळमध्ये हे दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. त्याचे फोटो रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. केरळमधील अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी या दोघांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं.

2 / 6
रणदीपने हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यावरून काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या फोटोंमध्ये रणदीप आणि लिन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं पहायला मिळत आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटो आहेत.

3 / 6
हनिमूनच्या फोटोंमुळे रणदीप आणि लिनला नेटकरी ट्रोल करत आहेत. या फोटोंमध्ये रणदीप शर्टलेस तर लिनने मोनॉकिनी परिधान केली आहे. अशा कपड्यांमधील फोटोंमुळेच नेटकऱ्यांनी दोघांना टोला लगावला आहे.

4 / 6
'लग्न तर खूप संस्कारांनी केलं आणि आता तुम्हाला काय झालंय', असा सवाल एकाने केला. तर 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', असं दुसऱ्याने म्हटलंय. रणदीप आणि लिनच्या लग्नातील साधेपणा नेटकऱ्यांना खूप भावला होता.

5 / 6
इंफाळमध्ये रणदीप आणि लिनने लग्न केलं. रणदीप हा 47 वर्षाचा आहे. तर लिन ही 37 वर्षाची आहे. दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. त्यानंतर मुंबईत या दोघांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.