Debut | रवीना टंडनची लेक आणि अजय देवगण याचा पुतण्या करणार एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण, ‘या’ मोठया निर्मात्याने दिली संधी
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राशा थडानी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. राशा थडानी ही 18 वर्षांची असून ती आता लवकरच बाॅलिवूड चित्रपटामध्ये पदार्पण करार आहे.
Most Read Stories