Astrology 2025 : शनिची साडेसाती आणि अडीचकी सुरु आहे का? मग जाणून घ्या ज्योतिषीय उपाय
Shani Gochar 2025: न्यायदेवता शनिदेवांनी अडीच वर्षानंतर आपलं राशीस्थान बदललं आहे. 29 मार्चला कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कुंभ राशीला शेवटचा, मीन राशीला मधला आणि मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. तर धनु आणि सिंह राशीला अडीचकी सुरु झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6