Chanakya Niti : आचार्य चाणक्यांची ही धोरणे नक्की समजून घ्या, आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य येणार नाही!
आपण बऱ्याचवेळा बोलताना ऐकले असेल की, पैसा हाच खरा मित्र असतो. जो तुम्हाला वाईट काळात साथ देतो. त्यामुळे नेहमी पैसांवर प्रेम करा. याने तुमचे जीवन सोपे तर होतेच, पण समाजात सन्मानही मिळतो. जर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल तर तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कधीही खर्च करू नका.