Transit of Mercury | धन, बुद्धिमत्ता, व्यवसायाचा कारक बुधाचे होणार संक्रमण, 24 तासांत बदलणार 4 राशींच्या लोकांचे भाग्य
ज्योतिष शास्त्रात शुभ मानल्या जाणार्या ग्रहांपैकी एक बुध उद्या म्हणजेच २४ मार्च २०२२ रोजी राशी बदलणार आहे. भगवान बुध हा वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा दाता आहे असे म्हटले जाते.
Most Read Stories