Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 17 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 16, 2023 | 7:30 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
सकारात्मक विचार आयुष्य प्रगतीकडे नेते. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. काही नवीन ओळखी होतील. प्रतिस्पर्धी कंपन्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
आज तुमची भेट तुमच्या आवडत्या व्यक्तीशी होईल. तुम्हाला आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. वडिलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
प्रेम काय असतं याची अनुभूती आज तुम्हाला आल्याशिवाय राहाणार नाही. सरळ साधं जीवनातही आनंद मिळतो. कौटुंबिक जीवनात कलह राहील. अडचणींचा सामना करावा लागेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आजचा दिवस फायद्याचा राहील. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा. त्या दृष्टीने एक एक पाऊल टाका. आर्थिक संकट दूर होईल. प्रिय व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस प्रेमी युगुलांसाठी चांगला राहील. सरकारी प्रकरणात कायदेशीर सल्ला घ्या. कोणताही शब्द देताना दहा वेळा विचार करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कौटुंबिक वातावरण आज खूपच त्रासदायक राहील. मित्रांकडूनही हवी तशी साथ मिळणार नाही. काही मित्रांमुळे बदनामी सहन करावी लागू शकते. त्यामुळे मानसिक आरोग्य ढासळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज एखादं किचकट काम चुटकीसरशी पूर्ण कराल. कौटुंबातील व्यक्तींसोबत चांगले संबंध राहतील. पैशांची अडचण दूर होईल. शुभ अंक 33 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आर्थिक अडचण आज डोकं वर काढेल. मदतीसाठी तुम्ही इथे तिथे धाव घ्याल. पण हवं तशी मदत कोणीही करणार नाही. यामुळे बचत करणं किती गरजेचं आहे याचा धडा मिळेल. शुभङ अंक 15 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
आजच्या दिवशी काही नवीन संधी तुम्हाला मिळतील. कामाचा आवाका कमी करण्यासाठी सहकार्यांकडून मदत होईल. काही कामं झटपट होतील. तर काही कामं अडकतील. शुभ अंक 24 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.