AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 23 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 22, 2023 | 5:41 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. वडिलांच्या मदतीने काही कामं सोपी होतील. उत्पन्नात वाढ होईल. होणारा तोटा टळेल आणि आर्थिक फायदा होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
परदेशी ग्राहकांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट घेऊन व्यवसाय वाढविण्यात मदत घ्या. बॉस तुमच्या कामावर खूश होईल. मेहनतीमुळे पदोन्नती मिळू शकते. प्रतिष्ठा वाढू शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
वडीलधाऱ्यांचा आशीर्वादामुळे काही कामं सोपी होतील. मानसिक शांतीसाठी एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी भेट द्या. गरजूंना दान करा. परदेशात जाण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज दिवसभर सुस्त वाटेल आणि आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढतील. वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच साहसी पर्यटन टाळा.शांततेसाठी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज स्वत:चं आत्मपरिक्षण करा आणि चुका स्वीकारा. जोडीदारासोबत होणारे वाद टाळा. भागीदारांमधील वाद मिटू शकतात. गरजू लोकांना मदत करा.शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक कोंडी सुटेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पोस्टमुळे कामं झटपट उरकाल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
तुम्ही गेल्या काही दिवसापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. वाद सांमजस्यपणे सोडवा. विद्यार्थी परदेशात शिक्षणाची प्लानिंग करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज कामाशी संबंधित निराशा पदरी पडू शकते. नुकसान टाळण्यासाठी आर्थिक स्तरावर सावधगिरी बाळगा. गुंतवणूक सध्या तरी करू नका. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
नोकरीच्या ठिकाणी कठीण निर्णय संयमाने घ्या. आज  सामाजिक कार्यात व्यस्त असाल. तुमच्या नेटवर्कचा फायदा तुम्हाला कामात होईल. भावकीतील मालमत्तेसंबंधीचे वाद मिटतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.