AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 22 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 21, 2023 | 10:07 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आरोग्य विषयक तक्रारी आज जाणवतील. त्यामुळे आज दिवसभर आराम करा. उद्याच्या कामाचं आजच टेन्शन घेऊ नका. विचारपूर्वक गुंतवणूक करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. गरज पडल्यास शिक्षकांना अवघड प्रश्न विचारा. व्यावसायिकांना उद्योगधंद्यात लाभ होईल. मिळालेल्या संधीचं सोनं करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
घेतलेल्या कर्जाची परतफेड करा. दारात आलेल्या लोकांना परत फिरवू नका. कारण संकटकाळात त्यांनी मदत केली आहे हे विसरू नका. पत्नीला झालेल्या व्यवहाराबाबत सांगा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे शॉर्टकट नको. जबाबदारी घ्या आणि कामाला लागा. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पडेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज दिवस एकदम उदास जाईल. त्यामुळे दिवसभर मरगळ राहील. एकही काम होणार नाही. त्यामुळे जास्त विचार न करता आराम करा. हाताखालच्या लोकांना कामं करण्यास सांगा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आपल्याला जवळच्या लोकांकडून झालेला त्रास सहन होणार नाही. त्यामुळे संघर्षाची तयारी ठेवा. हाती जे आहे त्यातून नवीन सुरुवात करा. नक्कीच मार्ग सापडेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
कौटुंबिक स्तरावर काही निर्णय घेणं भाग पडेल. आई आणि बायकोच्या भांडणाचा त्रास होईल. पण निर्णय घेताना आर्थिक स्थिती पाहा. अन्यथा पाय आणखी खोलात जाईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेला गुंता हळूहळू सुटताना दिसेल. त्यामुळे आजचा दिवस जरा बरा जाईल. वरिष्ठांकडून मिळालेल्या मदतीचा फायदा होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
हाती घेतलेलं काम पूर्ण करा. आजचा दिवस बरा आहे. कदाचित मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे सातत्य काही सोडू नका. यश मिळू शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.