Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 15 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 14, 2023 | 7:45 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामाच्या ठिकाणी अतिरिक्त भार तुमच्यावर पडू शकतो. पण तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर हे काम पूर्ण  कराल. तुमचं काम पाहून बॉस खूश होईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच काही काम झटपट पूर्ण कराल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
जोखिमेचं काम हाती घेण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. त्यामुळे भविष्यातील अडचणी दूर होतील. आजचा दिवस आनंदात जाईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
प्रेम प्रकरणात घडामोडी घडतील असा दिवस आहे. कुटुंबियांकडून कदाचित हिरवा सिग्नल मिळू शकतो. जे काम हाती घेतलं आहे ते पूर्ण होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
विचारपूर्वक गुंतवणूक करा. कारण चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक महागात पडू शकते. आध्यात्मिक प्रगती या काळात होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आपल्या कामाचा आवाका पाहून काम करा. उगाचच डोक्याला त्रास करून घेऊ नका. कुटुंबियांकडून चांगली साथ मिलेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
गरज नसताना कोणाकडूनही उसने पैसे घेऊ नका. अन्यथा चुकीची सवय महागात पडू शकते. घेतलेले पैसे वेळेत परत करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काही गोष्टी ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. मित्रांची प्रगती पाहून आनंद होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
कौटुंबिक अडचणीमुळे डोकं काम करणं बंद करेल. आत्मविश्वास कमी झाल्याने कामावर परिणाम दिसून येईल. पण परिस्थितीवर मात करून पुढे जाणं गरजेचं आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.