AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 25 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 24, 2023 | 7:39 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुमच्या काळजीपोटी वडिलधारी माणसं तुम्हाला सल्ला देतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचं ऐकून घ्या आणि त्यानुसार अंमलबजावणी करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
कोणतंही काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याचा योग्य अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसार कामाची आखणी करा. त्यामुळे कामं सहजपणे पूर्ण होतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तु्म्ही जसं वागाल तसंच फळ तुम्हाला मिळेल. दुसऱ्यांकडून चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
काही कारणास्तव जवळचा प्रवास करावा लागू शकतो. पण काळजीपूर्वक कामं करा. कोणाशी बोलतो आणि काय बोलतो याची जाणीव ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं नाही. काही गोष्टींसाठी आपल्याला त्रास सहन करावा लागेल. आपलं आर्थिक नुकसान होईल असं अजिबात वागू नका. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. त्यामुळे काही चिंता सौम्य होतील. कौटुंबिक पाठबळामुळे धीर मिळेल. तसेच नवं काम करण्याची उर्जा मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आपल्या हातून काही विधायक कामं पार पडतील. त्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
जुन्या आठवणींमध्ये रमून जाणारा दिवस आहे. काही त्रासदायक लोकांना जरा लांब ठेवा. त्यांचं उगाचचं टेन्शन डोक्यावर घेऊ नका. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आपल्या काही गोष्टींचा आज उलगडा होईल. त्यामुळे डोक्यावर हात मारण्याची पाळी येईल. योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन कामं करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.