AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 31 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 30, 2024 | 5:28 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस नवीन आनंद घेऊन येईल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून आराम मिळेल. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
व्यवसायात गुंतवणुकीसाठी आज संपूर्ण दिवस अनुकूल असेल.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून लांब राहणं उचित ठरेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज एका आनंदी बातमीमुळे कौटुंबिक वातावरणात उत्साह राहील. व्यवसायातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्या कामी येईल. तुमच्या कामात अडचणी येणार नाहीत. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज थोडी अधिक मेहनत करावी लागेल, यश मिळण्याची शक्यता आहे. इतरांना समजावून सांगण्यापूर्वी आपण काय चुका केल्या आहेत याची चाचपणी करा.व्यवसायात आज अचानक आर्थिक लाभ होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह वाहन खरेदी करण्याचा विचार कराल.  तुमच्या मुलांच्या यशामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात यश मिळेल. ऑफिसमधील सहकाऱ्याकडून तुम्हाला कामात मदत होईल.  तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्याल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून खूप आराम मिळेल. तरीही आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आराम मिळाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

8 / 10
आज तुमचा दिवस नेहमीपेक्षा चांगला जाईल.  तुमच्या कामावर खूश होत बॉस तुम्हाला बढती देण्याचा विचार करेल. तुम्हाला तुमचे अनावश्यक खर्च कमी करावे लागतील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आज राजकारणाशी निगडित लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल. तुमची नियोजित कामे आज पूर्ण होतील. बाहेरगावी जाताना पर्स आणि दागिन्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.