Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 18 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 17, 2024 | 9:47 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
 आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. तुम्ही अत्यंत कठीण कामेही पूर्ण जिद्दीने पूर्ण कराल.तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आज तुमची कौटुंबिक समस्या मित्रांच्या मदतीने सोडवली जाईल. व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची घरगुती कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज तुमच्या नेहमीच्या कामांव्यतिरिक्त आणखी काही माहिती मिळविण्यात वेळ घालवाल.कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे मत अवश्य घ्या.सकारात्मक आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन तुम्हाला दिवसभर आनंदी ठेवेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज कोणत्याही सामाजिक उपक्रमात तुमची उपस्थिती आणि विचारांचे कौतुक केले जाईल.तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कौटुंबिक व्यवस्थेबाबत चर्चा कराल. शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम कराल आणि तुम्हाला यश मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या सकारात्मक वृत्तीने खूश असेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहाल. तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि प्रलंबित कामेही व्यवस्थित होतील.तुमच्या मेहनतीने व्यवसायात प्रगती कराल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.तुम्ही कौटुंबिक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल.खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो परत मिळवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.रिअल इस्टेटमध्ये काम करत असाल तर आज मोठी डील फायनल होऊ शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
आजचा दिवस तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यतीत कराल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळेल. कार्यालयीन कामाच्या प्रचंड ताणामुळे तुम्हाला जादा काम करावे लागू शकते. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.