Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 27 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 26, 2024 | 10:48 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद आणणारा आहे. कौटुंबिक समस्या सुटल्याने जीव भांड्यात पडेल. पत्नीसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील.  आत्मविश्वास दुणावलेला राहील. पुढे जाण्यापूर्वी राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करा. अन्यथा कामाचा ताण वाढेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज गृहिणींचा घरामध्ये कामाचा ताण अचानक वाढेल, आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित तक्रार असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणाशीही आज पैशांचा व्यवहार टाळा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी रोजच्या सारखाच असेल. आज कामाच्या ठिकाणी काही वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. रस्त्यावरून चालताना सावधगिरी बाळगा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कामातील अडथळे दूर होतील आणि तसेच नवं काम करावासं वाटेल. विविध कामात तसेच उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्याल. मनोबल उंचावेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. कार्यालयीन कामाशी संबंधित प्रवास होऊ शकतो. प्रवासात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेले गैरसमज आज तुमच्या जोडीदाराच्या मदतीने दूर होतील. तसेच दोघांच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. आज तुम्ही सर्व एकत्र डिनरमध्ये सहभागी व्हाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, जो भविष्यात तुमच्या व्यवसायासाठी मदत करू शकतो. व्यवहारात सावध राहा, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.