AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mars Lucky Zodiacs : मंगळ ग्रहाच्या 3 लाडक्या राशी;पैशांच्या भरभराटीसह मिळतं यश!

3 Favourite Zodiacs Of Mars : मंगळ ग्रह अनेक ग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. नवग्रहात मंगळाला ग्रहांचा सेनापती असंही म्हटलं जातं. मंगळ ग्रह कुंडलीत मजबूत असल्यास त्या व्यक्तीला फायदा होतो. मंगळ ग्रहाच्या 3 लाडक्या राशी आहेत. त्या नक्की कोणत्या राशी आहेत? जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 27, 2025 | 5:00 PM
संबंधित व्यक्तीचं व्यक्तिमत्वासह आरोग्य आणि आयुष्य कसं असणार? हे त्याच्या कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या स्थितीवर आधारित असतं. मंगळ ग्रह मजबूत असेल तर प्रभाव शुभ असतो. तसेच मंगळ ग्रह कमजोर असल्यास त्याचा प्रभाव सकारात्मक होतो. (Photo Credit : Tv9)

1 / 6
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह योग्य स्थितीत असणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं असतं. तसेच प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. तसेच प्रत्येक राशीत कोणता न कोणता ग्रह उच्च स्थानी असतोच. (Photo Credit : Tv9)

2 / 6
त्यानुसार मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत 2 राशी येतात. या 2 राशींमध्ये मेष आणि वृश्चिक राशीचा समावेश आहे. तसेच मकर राशीत मंगळ ग्रह सर्वोच्च स्थानी असतो. त्यामुळे मेष, वृश्चिक आणि मकर या 3 राशी मंगळ ग्रहाच्या प्रिय आहेत, असं म्हणू शकतो. याबाबत सविस्तरित्या जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

3 / 6
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार,मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांवर मंगळाचा शुभ प्रभाव असतो. मेष राशी ही या ग्रहाची मूळ त्रिकोण राशी आहे, ज्यामुळे मंगळाचा थेट परिणाम या राशीच्या लोकांवर होतो. या राशीची लोकं उत्साही, धाडसी आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असतात. तसेच या राशीची लोकं आव्हानात्मक काळात डगमगत नाहीत.  तसेच दुसऱ्यांना प्रोत्साहित करतात.  (Photo Credit : Tv9)

4 / 6
मंगळ ग्रह वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर मंगळाचा सकारात्मक प्रभाव असतो. वृश्चिक राशी माणसं उर्जावान तसेच प्रंचड उत्साही असतात. संपूर्ण उत्साहाने ही मंडळ कामं करतात. कोणत्याही आणि कशाही स्थितीत घाबरत नाहीत. या राशीची लोकं यशाकडे वाटचाल करतात.  ही लोकं धाडसी असतात. मंगळाच्या प्रभावामुळे ही लोकं  शत्रूंकडून सूड घेतात. (Photo Credit : Tv9)

5 / 6
मकर राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा आशीर्वाद कायम असतो. मकर सर्व राशींपैकी एक अशी राशी आहे जी मंगळ ग्रहाला सर्वोच्च स्थान देतं. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या कृपेमुळे मकर राशीचे लोकं धीरोदात्त असतात. तसेच ती शिस्तप्रिय असतात. तसेच मकर राशीची लोकं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असतात. मकर राशीची लोकं त्यांच्या करियरमध्ये वेगाने प्रगती करतात.  (Photo Credit : Tv9)   (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)

6 / 6
Follow us
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.