Fashion tips: सणवार ते लग्न, Rashmika Mandana कडून घ्या ‘या’ फॅशन टिप्स!

रश्मिका मंदानाचे खूप चाहते आहेत. ती कुठल्याही कार्यक्रमात गेली की तिचे कपडे पाहण्यासारखे असतात. तिचे लूक खूप व्हायरल होतात. तिचे ट्रेडीशनल कपडे तर लोक बघतच राहतात. तुम्हाला जर दांडिया-गरबा खेळायला जायचं असेल आणि समजत नसेल की काय घालावं तर तुम्ही रश्मिका मंदाना कडून आयडिया घेऊ शकता. पहा हे फोटो

| Updated on: Oct 18, 2023 | 1:41 PM
नवरात्रीत काय घालावं, काय घालून दांडिया-गरबा खेळायला जावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा लूक ट्राय करू शकता. यात तिने हिरव्या रंगाचा लेहंगा आणि त्याच्या एकदम विरोधात जाणारा ब्लाउज घातलाय. दांडिया नाईटसाठी असा लूक उत्तम आहे. हेच तुम्ही वेगळ्या रंगात सुद्धा करू शकता.

1 / 5
मध्यंतरी रश्मिका मंदानाचा एक लूक खूप व्हायरल झाला होता. यात तिने एक मोठी बॉर्डर असणारी साडी नेसली होती. हेवी बॉर्डर, डिझाईन असलेला ब्लाउज आणि केस बांधलेले. तुम्ही सुद्धा अशी साडी नेसू शकता. यावर साजेसा मेकअप केल्यास तुम्ही खूप सुंदर दिसाल.

2 / 5
शिफॉन साडी खूप लोकप्रिय आहे. रश्मिका मंदानाने एका कार्यक्रमात पिंक कलरची शिफॉन साडी आणि लांब बाह्यांचा ब्लाउज घातला होता. सणवार असो किंवा पार्टी दोन्ही प्रकारांमध्ये ही साडी नेसली जाऊ शकते. तुम्हाला हवा तास मेकअप तुम्ही यावर करू शकता.

3 / 5
rashmika traditional look

rashmika traditional look

4 / 5
तुम्हाला अंगरखा स्टाईल कुर्ती माहितेय का? ही कुर्ती कुठेही, अगदी कोणत्याही कार्यक्रमात घातली तरी छान दिसते. यावर तुम्ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घालू शकता. साधा आणि सोबर लूक हवा असेल तर हा ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता.

5 / 5
Follow us
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.