Raveena Tandon | कधी सवतीच्या अंगावर फेकला ज्यूस, चक्क रणवीर सिंह याला हाकलून दिले चित्रपटाच्या सेटवरून, वाचा रवीना टंडनचे किस्से
बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आता लवकरच रवीना टंडन हिची मुलगी देखील बाॅलिवूडमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. रवीना टंडन हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
Most Read Stories