Bollywood Kissa | धर्मेंद्र यांच्या भीतीने चक्क मागच्या दाराने पळून गेले होते राजेश खन्ना, ‘ही’ एक चुक पडली होती अत्यंत महागात

धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. धर्मेंद्र यांची तगडी अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. अनेक हिट चित्रपट धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांनी बाॅलिवूडला दिले आहेत. आजही त्यांच्या चित्रपटांवर चाहते तितकेच प्रेम करतात.

| Updated on: Jun 09, 2023 | 9:59 PM
धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांनी एक काळ बाॅलिवूडमध्ये प्रचंड मोठा असा नक्कीच गाजवला आहे. मात्र, राजेश खन्ना यांच्या एका वाईट सवयीमुळे सर्वच लोक वैतागले होते. त्यावेळी राजेश खन्ना हे बाॅलिवूडचे सुपरस्टार होते.

1 / 5
1984 मधील चित्रपट धर्म और कानून चित्रपटामध्ये राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांनी सोबत काम केले. हा चित्रपट त्यावेळीच्या सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट होता. मात्र, या चित्रपटाच्या सेटवर राजेश खन्ना यांच्या वाईट सवयीमुळे सर्वच लोक हैराण झाले होते.

2 / 5
राजेश खन्ना हे सुपरस्टार होतेच मात्र, त्यांचे वागणे देखील तसेच होते. यामुळे सर्व लोक त्रस्त झाले होते. राजेश खन्ना हे कायमच चित्रपटाच्या सेटवर उशीरा येत असत. यामुळे सेटवरील सर्वच लोक त्यांना कंटाळले होते.

3 / 5
राजेश खन्ना यांच्या या सवयीचा प्रचंड राग हा धर्मेंद्र यांना आला होता. मग धर्मेंद्र यांनी राजेश खन्ना यांना धडा शिकवण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणेच राजेश खन्ना हे चित्रपटाच्या सेटवर उशीरा आले.

राजेश खन्ना यांच्या या सवयीचा प्रचंड राग हा धर्मेंद्र यांना आला होता. मग धर्मेंद्र यांनी राजेश खन्ना यांना धडा शिकवण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणेच राजेश खन्ना हे चित्रपटाच्या सेटवर उशीरा आले.

4 / 5
मग काय रागा रागत धर्मेंद्र हे राजेश खन्नाच्या मेकअप रूमकडे निघाले. मात्र, त्यावेळी कोणीतरी राजेश खन्ना यांना कल्पना दिली की, धर्मेंद्र तुम्हाला धडा शिकवण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. यानंतर मागच्या दरवाज्याने थेट राजेश खन्ना पळून गेले.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.