सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज, थेट इतक्या पदांसाठी भरती सुरू

| Updated on: Feb 01, 2024 | 3:04 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध देखील करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल.

1 / 5
जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

2 / 5
उत्तराखंड पब्लिक सर्विस कमीशन यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरूवात 31 जानेवारी 2024 पासून सुरू झालीये.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. psc.uk.gov.in. या साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

4 / 5
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला psc.uk.gov.in. याच साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून 222 पदे भरली जाणार आहेत.

5 / 5
पदवीधरांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही मोठी संधी आहे.