भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, थेट ‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

जर तुम्ही नोेकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फाटफट अर्ज करा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.

| Updated on: Dec 23, 2023 | 5:01 PM
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.

1 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतील. 57 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतील. 57 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे.

4 / 5
उमेदवारांना 27 डिसेंबर 2023 पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

उमेदवारांना 27 डिसेंबर 2023 पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

5 / 5
Follow us
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.