रेल्वे विभागात मेगा भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट मिळवा नोकरी

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. उशीर न करता इच्छुकांनी लगेचच या भरीत प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. विशेष म्हणजे दहावी पास असणारे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

| Updated on: Dec 13, 2023 | 10:07 AM
रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तब्बल 3093 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता लगेचच उमेदवारांनी अर्ज करा.

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तब्बल 3093 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता लगेचच उमेदवारांनी अर्ज करा.

1 / 5
रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर रेल्वेने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहीर केलीये.

रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर रेल्वेने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहीर केलीये.

2 / 5
11 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला rrcnr.org. या साईटवर आराम मिळेल.

11 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला rrcnr.org. या साईटवर आराम मिळेल.

3 / 5
कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आणि आयटीआय झालेला उमेदवाराचा असावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे.

कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आणि आयटीआय झालेला उमेदवाराचा असावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे.

4 / 5
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अजिबात उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अजिबात उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

5 / 5
Follow us
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....