400 पदांसाठी बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तब्बल 400 जागांसाठी मेेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
Most Read Stories