Amitabh Rekha | मी अमिताभ बच्चनवर वेड्यासारखे प्रेम करते, पण…,रेखाच्या एका विधानाने मोठी खळबळ, वाचा काय घडले?

अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा मुंबईतील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

| Updated on: May 30, 2023 | 9:53 PM
बाॅलिवूडमध्ये एक काळ अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीने गाजवला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी दहापेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यावेळी यांचे चित्रपट रिलीज होत होते, त्यावेळी यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरू लागल्या.

1 / 5
रिपोर्टनुसार दोघांचे अफेअर सुरू होते. अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा आणि त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, बऱ्याच वेळा रेखा यांनी कधी स्पष्टपणे तर कधी इशाऱ्यामध्ये नक्कीच भाष्य केले आहे.

रिपोर्टनुसार दोघांचे अफेअर सुरू होते. अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा आणि त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, बऱ्याच वेळा रेखा यांनी कधी स्पष्टपणे तर कधी इशाऱ्यामध्ये नक्कीच भाष्य केले आहे.

2 / 5
एका जुन्या मुलाखतीमध्ये रेखा यांनी म्हटले होते की, मी अमिताभ बच्चनवर खूप जास्त प्रेम करते. त्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नक्कीच नाहीये. पण मी एक अभिनेता म्हणून त्यांच्यावर प्रेम करते.

एका जुन्या मुलाखतीमध्ये रेखा यांनी म्हटले होते की, मी अमिताभ बच्चनवर खूप जास्त प्रेम करते. त्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नक्कीच नाहीये. पण मी एक अभिनेता म्हणून त्यांच्यावर प्रेम करते.

3 / 5
ज्याकाही अफेअरच्या चर्चा आहेत, त्यासर्व चुकीच्या आहेत. आमच्यामध्ये कोणतेच पर्सनल रिलेशन नाहीये. यावेळी रेखा हिने थेट म्हटले होते की, पागलासारखे प्रेम मी अमिताभ बच्चनवर करते.

ज्याकाही अफेअरच्या चर्चा आहेत, त्यासर्व चुकीच्या आहेत. आमच्यामध्ये कोणतेच पर्सनल रिलेशन नाहीये. यावेळी रेखा हिने थेट म्हटले होते की, पागलासारखे प्रेम मी अमिताभ बच्चनवर करते.

4 / 5
रेखाने पुढे म्हटले होते की, आमचे कोणतेही रिलेशन हे पर्सनल नाही आणि हे खरे आहे, असे काही घडलेच नाही. बाकी काहीच गोष्टींमध्ये सत्य अजिबातच नाहीये.

रेखाने पुढे म्हटले होते की, आमचे कोणतेही रिलेशन हे पर्सनल नाही आणि हे खरे आहे, असे काही घडलेच नाही. बाकी काहीच गोष्टींमध्ये सत्य अजिबातच नाहीये.

5 / 5
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.