Republic Day 2022 : नॅशनल वॉर मेरोरियरमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहीदांना अभिवादन

आज 26 जानेवारी म्हणजेच देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन. 1950 साली याचदिवशी भारतात राज्यघटना लागू करण्यात आली. देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

| Updated on: Jan 26, 2022 | 11:35 AM
देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची महती सांगणारे कार्यक्रम आयोजिते केला जात आहे. राजधानी दिल्लीतही विविध कार्यक्रमांची रेलचेल सध्या पहायला मिळतेय.

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची महती सांगणारे कार्यक्रम आयोजिते केला जात आहे. राजधानी दिल्लीतही विविध कार्यक्रमांची रेलचेल सध्या पहायला मिळतेय.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नॅशनल वॉर मेरोरियर येथे गेले, तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विविध युद्ध आणि ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या सुमारे 26,000 जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याला अभिवादन केलं. यानंतर पंतप्रधान मोदींनी व्हिजिटर बुकवर सही केली. त्यानंतर ते राजपथकडे रवाना झाले.

2 / 5
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडची टोपी परिधान केली आहे. या टोपीवर ब्रह्मकमळ पहायला मिळतंय. ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा स्टॉलही परिधान केला आहे.

3 / 5
 देशाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडकडे सर्वांचं लक्ष असतं. ही परेड सध्या सुरू झाली आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत.

देशाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडकडे सर्वांचं लक्ष असतं. ही परेड सध्या सुरू झाली आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत.

4 / 5
आज 26 जानेवारी म्हणजेच देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन. 1950 साली याचदिवशी भारतात राज्यघटना लागू करण्यात आली.

आज 26 जानेवारी म्हणजेच देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन. 1950 साली याचदिवशी भारतात राज्यघटना लागू करण्यात आली.

5 / 5
Follow us
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.