Rhea Chakraborty | विराट कोहली याच्या बेस्टफ्रेन्डला डेट करत आहे रिया चक्रवर्ती! फोटो पाहून व्हाल हैराण

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली. आता देखील रियाच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहेत.

| Updated on: Jul 18, 2023 | 12:53 PM
अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या रिया 'रोडीज' शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकरताना दिसत आहे. पण आता रिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
 गेल्या काही दिवसांपासून रिया भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर विराट कोहली याच्या बेस्टफ्रेन्डला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं.

2 / 5
 पण आता रिया हिचं नाव विराट कोहलीच्या खास मित्रासोबत जोडण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत नंतर अभिनेत्री बंटी सजदेह याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

पण आता रिया हिचं नाव विराट कोहलीच्या खास मित्रासोबत जोडण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत नंतर अभिनेत्री बंटी सजदेह याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

3 / 5
पण रंगणाऱ्या चर्चांवर अद्याप रिया आणि बंटी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बंटी सजदेह याचं नाव अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांचं ब्रेकअप झाल्याची देखील माहिती समोर आली.

4 / 5
बंटी सजदेह, सीमा सजदेह हिचा भाऊ आहे. सीमा अभिनेता सोहेल खान याची पहिली पत्नी आहे. बंटी एका प्रसिद्ध कंपनीचा सीईओ आहे. सध्या सर्वत्र  रिया आणि बंटी यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. बंटी याचं खास कुटुंबासोबत देखील खास कनेक्शन आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.