Rhea Chakraborty | विराट कोहली याच्या बेस्टफ्रेन्डला डेट करत आहे रिया चक्रवर्ती! फोटो पाहून व्हाल हैराण
अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली. आता देखील रियाच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहेत.