शुभमन गिलसोबत ज्या अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा; तिचं राहुल द्रविडशी खास कनेक्शन
रिधिमाने 'बहु हमारी रजनीकांत' आणि 'खतरा खतरा खतरा' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. 2021 मध्ये ती बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर 2019 मध्ये तिने 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी'च्या नवव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती.
Most Read Stories