डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, बॉलिवूडची हवा लागली..

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूचा अत्यंत ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. रिंकूने यावेळी पांढऱ्या रंगाचा डीप नेक गाऊन परिधान केला होता. तिच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Apr 19, 2024 | 12:41 PM
मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच धूमधडाक्यात पार पडला. 18 एप्रिल रोजी मुंबईतील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.

1 / 6
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने यावेळी दीप नेक गाऊन परिधान केला होता. रिंकूला पहिल्यांदाच इतक्या ग्लॅमरस अंदाजात पाहिलं गेलं.

2 / 6
रिंकूच्या या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना तिचा हा लूक पसंत पडला. तर काहींनी तिच्या बोल्ड अंदाजावरून टीका केली. 'बॉलिवूडची हवा लागली वाटतं', असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

3 / 6
'रिंकू या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत', असं एकाने लिहिलंय. तर 'एक सैराट काय झाला, फारच हवेत गेले', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'कम्फर्टेबल नाही म्हणून कॉन्फिडन्स पण नाही', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

'रिंकू या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत', असं एकाने लिहिलंय. तर 'एक सैराट काय झाला, फारच हवेत गेले', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'कम्फर्टेबल नाही म्हणून कॉन्फिडन्स पण नाही', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

4 / 6
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूने बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत खास फोटो काढला. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. 'आवडते कलाकार' असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

5 / 6
रिंकूने तिच्या फोटोशूटमधील एक खास फोटोसुद्धा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. रिंकूचा हा अंदाज एखाद्या परीप्रमाणेच असल्याचं काहींनी म्हटलंय.

रिंकूने तिच्या फोटोशूटमधील एक खास फोटोसुद्धा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. रिंकूचा हा अंदाज एखाद्या परीप्रमाणेच असल्याचं काहींनी म्हटलंय.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.