अभिनेते ऋषी कपूर यांच्या त्या शेवटच्या इच्छांचं काय झाल? लेक रिद्धिमाने केला खुलासा

अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

| Updated on: Nov 23, 2024 | 5:01 PM
 अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

1 / 8
 बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला.  पण आजही त्यांच कुटुंबिय त्यांचे किस्से, आठवणी शेअर करताना दिसतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात.

2 / 8
दरम्यान एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हीने वडिलांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या याबद्दल सांगितलं. रिद्धिमाने सांगितलं की त्यांना रणबीरचे लग्न पाहायचे होते.

3 / 8
 तसेच  ऋषी कपूर  दुसरी इच्छा म्हणजे त्यांचे वांद्रे येथील घराचे बांधकाम पूर्ण व्हावे.

4 / 8
 तसेच एका शोदरम्यान ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूरही म्हणाल्या  होत्या की, रणबीरचे लग्न ऋषी यांना पाहायचे हेते.  मात्र त्याधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.  रणबीरने लग्न झालेलं पाहून ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.

5 / 8
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये रणबीर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं.

6 / 8
तसेच त्याचे वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचे काम काही वर्षांपासून सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

7 / 8
त्यामुळे हळू हळू का होईना पण वडिलांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे रिद्धिमा म्हणाली.

8 / 8
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.