Riteish Deshmukh House | शाहरुख खान याचा मन्नत बंगलाही आहे रितेश देशमुख याच्या बंगल्यासमोर फिका, कोट्यावधी रूपये किंमत आणि
बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा चित्रपटांमध्ये नेहमीच धमाल करताना दिसतो. विशेष म्हणजे रितेश देशमुख हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रितेश देशमुख दिसतो. जबरदस्त फॅन फाॅलोइंग रितेश देशमुखची आहे.
Most Read Stories