Rohit Pawar : लंडन दौऱ्यावरील रोहित पवारांनी डॉ. आंबेडकरांच्या घराला दिली भेट, फोटो पोस्ट करत म्हणतात…

आमदार रोहित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट दिली आहे. लंडनमध्ये पूर्वनियोजित बैठकीसोबतच आवर्जून वेळ काढत भारताशी नातं सांगणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. ती वास्तू म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं ती वास्तू. इथं महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो. ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली. यावेळी माझे सहकारी मित्र आमदार अतुल जी बेनके आणि आमदार योगेश जी कदम हेही उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवरवरून दिली आहे.

| Updated on: May 27, 2022 | 8:06 PM
आमदार रोहित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट दिली आहे.

आमदार रोहित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट दिली आहे.

1 / 5
लंडनमध्ये पूर्वनियोजित बैठकीसोबतच आवर्जून वेळ काढत भारताशी नातं सांगणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली.

लंडनमध्ये पूर्वनियोजित बैठकीसोबतच आवर्जून वेळ काढत भारताशी नातं सांगणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली.

2 / 5
ती वास्तू म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं ती वास्तू.

ती वास्तू म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं ती वास्तू.

3 / 5
इथं महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो. ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली.

इथं महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो. ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली.

4 / 5
यावेळी माझे सहकारी मित्र आमदार अतुल जी बेनके आणि आमदार योगेश जी कदम हेही उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवरवरून दिली आहे.

यावेळी माझे सहकारी मित्र आमदार अतुल जी बेनके आणि आमदार योगेश जी कदम हेही उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटवरवरून दिली आहे.

5 / 5
Follow us
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.