Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Shetty | रोहित शेट्टी याने सर्कस चित्रपटाच्या अपयशाचे खापर ‘या’ व्यक्तीवर फोडले, म्हणाला, नक्कीच काही चुका

रोहित शेट्टी याचा काही दिवसांपूर्वी सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रोहित शेट्टी याच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा या होत्या. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. सर्कस या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत होता. रणवीर सिंह याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

| Updated on: Jul 14, 2023 | 9:58 PM
रोहित शेट्टी याचा काही दिवसांपूर्वीच सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

रोहित शेट्टी याचा काही दिवसांपूर्वीच सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

1 / 5
आता नुकताच रोहित शेट्टी हा सर्कस या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. रोहित शेट्टी म्हणाला की, मी नेहमीच चित्रपटांच्या यशाचा आणि अपयशाचा एकटा मालक आहे. जे आहे ते मी नेहमीच स्वीकारतो.

आता नुकताच रोहित शेट्टी हा सर्कस या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. रोहित शेट्टी म्हणाला की, मी नेहमीच चित्रपटांच्या यशाचा आणि अपयशाचा एकटा मालक आहे. जे आहे ते मी नेहमीच स्वीकारतो.

2 / 5
हा हे देखील खरे आहे की, सर्कसमध्ये काही चुका या झाल्या आहेत. मात्र, याला त्याला दोष देण्यामध्ये काहीच नसते. सर्कस या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत होता.

हा हे देखील खरे आहे की, सर्कसमध्ये काही चुका या झाल्या आहेत. मात्र, याला त्याला दोष देण्यामध्ये काहीच नसते. सर्कस या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत होता.

3 / 5
रोहित शेट्टी याचा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अनेकांनी रणवीर सिंह याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

रोहित शेट्टी याचा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अनेकांनी रणवीर सिंह याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

4 / 5
रोहित शेट्टी याने स्पष्ट केले की, सर्कस फ्लाॅप गेला म्हणून आम्ही परत येणार नाहीत असेही नाहीये. धमाकेदार चित्रपट घेऊन परत भेटीला येऊ असेही म्हणताना रोहित शेट्टी हा दिसला.

रोहित शेट्टी याने स्पष्ट केले की, सर्कस फ्लाॅप गेला म्हणून आम्ही परत येणार नाहीत असेही नाहीये. धमाकेदार चित्रपट घेऊन परत भेटीला येऊ असेही म्हणताना रोहित शेट्टी हा दिसला.

5 / 5
Follow us
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.