‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितिक्षा तावडेची पहिली कमाई किती होती?
अभिनेत्री तितिक्षा तावडेनं तिच्या पहिल्या पगाराविषयी खुलासा केला आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षांत तितिक्षाला स्टायपेंड मिळायचं. त्या स्टायपेंडचे पैसे सहा महिने साठवल्यानंतर तिने हेअर स्ट्रेटनिंग केले होतं.
Most Read Stories