‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; राजाध्यक्ष कुटुंबाला नेत्रा वाचवू शकेल का?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट प्रेक्षकांना 21 जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.
Most Read Stories